support@apjobinfo.com
+91 8625 809 509
img

ए पी नोकरी मदत केंद्र म्हणजे काय

या ठिकाणी आपणास ग्राहकाच्या आवश्यकते नुसार ऑनलाईन सुविधा व विविध माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवून नफा कमवण्याची संधी आहे.विक्री साठी रोज माहिती व विविध ऑनलाईन सुविधांची तरतूद आम्ही करून देतो

.

ए पी नोकरी मदत केंद्र सुरु करण्याचे फायदे ?

• चालू व्यवसायासोबत नवीन कमाईची संधी

• उत्पन्नात १०० % वाढ , मार्केटिंग साहित्य (रेडिमेड )

• व्हाट्सअप द्वारे मराठीत अपडेट

• कॉल सपोर्ट व रिमोट डेस्कटॉप सपोर्ट

• मराठी मार्गदर्शन

ए पी नोकरी मदत केंद्र कोठे सुरु करू शकतो ?

• सायबर नेट कॅफे
• कॉम्प्युटर क्लासेस
• कोचिंग क्लासेस
• झेरॉक्स सेंटर • मोबाईल शॉप
• फोटो स्टुडिओ
• ई सेवा केंद्र • किंवा नवीन व्यवसाय म्हणून सुद्धा चालू करू शकता

आमच्या बद्दल

सरकारी रोजगाराच्या विविध संधी उपलबध असून त्या आपल्या पर्यंत पोहचू शकत नाही. अर्ज कसे भरावे ? कोठे भरावे ? तसेच त्याबद्दल लागणारी सर्व माहिती आपल्याकडे असेलच अस नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या मराठी भाषेत इच्छित नोकरीचा शोध घेणे सोपे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आजकाल सरकारी आणि निमसरकारी कार्यालयातून मोठ्या प्रमाणावर नोकर भरती सुरु असते. या नोकर भरतीमध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागतात किंवा छापील अर्ज पोस्टाने पाठवून द्यावे लागतात.

संगणक युगात विद्यार्थांनी नोकरी / स्पर्धा परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा आणि नोकरीच्या संधी हातून जाऊ नये जास्तीत जास्त विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवून स्पर्धकाला त्याच्या ध्येयापर्यंत मार्ग साधता यावा.

संभाव्य नोकरी शोधण्यासाठी आपण या वेबसाईटचा वापर करू शकता. या वेबसाईट चा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी अशा आहे

ए पी नोकरी मदत केंद्रावरील सेवा

सरकारी, निमसरकारी नोकरी

याद्वारे तुम्ही राज्य सरकार,केंद्र सरकार, जिल्हा परीषद, महानगरपालिका, रेल्वे, बँक, तलाठी, पोलिस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स अशा विविध सरकारी विभागात निघणा-या सरकारी नोकरींचे अर्ज विक्री, ऑनलाईन अर्ज भरणे, अॅरडमिट कार्ड प्रिंट, निकाल यांद्वारे चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता.

शैक्षणिक प्रवेश परीक्षा

सर्व शैक्षणिक प्रवेश परीक्षाची माहीती जसे की NEET, JEE, CMAT, GPAT, NET, JAM .याशिवाय 11वी प्रवेश, डिप्लोमा प्रवेश, कृषी पदवी/डिप्लोमा प्रवेश, डीएड/बीएड प्रवेश, एलएलबी प्रवेश, इ. प्रवेश परीक्षांचे मूळ इंग्रजी/हिंदी जाहिरात, संबंधित जोडप्रमाणपत्रे विक्री तसेच ऑनलाईन अर्ज भरून कमाई करू शकता

स्पर्धा परीक्षा

केंदिय लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), बँकिंग परीक्षा (IBPS), शिक्षक पात्रता परीक्षा (TET, CTET), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) इ. स्पर्धापरीक्षा विषयी मराठी माहितीपत्रकाची विक्री तसेच वरील परीक्षांचे अॅषडमिटकार्ड, निकाल यांद्वारे योग्य मोबदला कमवू शकता.

सरकारी योजना

वेळोवेळी निघणा-या केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजना उदा. शेतकरी विमा योजना, सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) योजना , मागेल त्याला शेततळे, शेती विकास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, म्हाडा गृह निर्माण योजना, सिडको गृह निर्माण योजना इ. सिझन नुसार चालू सरकारी योजनांचे माहितीपत्रक, संबंधित कागदपत्रे, अर्जाची विक्री करून किंवा ऑनलाईन अर्ज भरू शकता

शासकिय स्कॉलरशिप

राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप, प्रिमॅट्रिक -पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप , अपंग उमेदवारांसाठीच्या स्कॉलरशिप, परदेश शिक्षणासाठीच्या स्कॉलरशिप, एकलव्य स्कॉलरशिप इ. स्कॉलरशिपचे माहितीपत्रक , नमुने, मूळ जाहिरात ची विक्री, तसेच ऑनलाईन अर्ज भरून योग्य नफा कमवू शकता.

पासपोर्ट सर्व्हिस

या सुविधेद्वारे ग्राहकांचे नविन पासपोर्ट साठी अर्ज भरणे, पासपोर्ट काढण्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरणे, पासपोर्ट इंटरव्ह्यू साठी अपॉईटमेंट घेणे, पोसपोर्ट अर्जाची स्थिती पाहणे, पासपोर्ट साठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढणे इत्यादी कामे करू शकता..

इतर सेवा

पॅन कार्ड सर्व्हिस

ड्रायव्हिंग लायन्सस

शॉप ऍक्ट (SHOP ACT)

पीएफ (EPF SERVICES)

उद्योग आधार

दिव्यांग (अपंगत्वाचे) यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रची

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

भाडेकरार नोंदणी (LEAVE AND LICENSE AGREEMENT)

नर्सिंग रजिस्ट्रेशन व रिन्युअलची

आधार पॅन लिंकिंग

निवडणूक नामनिर्देशन पत्र भरण्याची लिंक

आधारकार्ड संबंधित सेवा

ऑनलाईन ७/१२

एम्प्लॉयमेंट नोंदणी

उत्सव मंडळासाठी परवानगी अर्ज

१० वी / १२ वी इ मार्कशीट

ऑनलाईन शासकीय तक्रार

वर्गानुसार जातीची यादी

राजपत्र (GAZETTE)फेरबदलची ई सेवा

अन्न आणि औषधे परवानाची